समाजामधील कौशल्याला वाव देणे

" "

समाजामधील कौशल्य :-

तसेच ग्रामिण व शहरी परीसरातील धैर्यवान, कर्तबगार, निस्पृह, राजकीय, सामाजिक, पत्रकार, जेष्ठ माजी सैनिक, गुणवंत खेळाडू विद्यार्थी तसेच परीसरातील आदर्श शिक्षक व विविध क्षेत्रातील नामवंतांना पुरस्कार व गौरव चिन्ह देऊन सन्मानित करणे. त्याकरीता सामाजिक पुरस्काराचे आयोजन तसेच वितरण करणे.

संगीत, कला, संस्कार वर्ग यांची स्थापना करून मानवी जीवनाचा विकास घडवून आणणे. सर्व सामान्य जनतेसाठी उद्यान, योग केंद्र, धर्मशाळा, विश्रामगृह याची स्थापना करून विकास करणे. त्यासाठी आश्रमशाळा, तसेच वसतीगृह बांधणे व चालविणे.