भारतीय संस्कृती, कला व क्रीडेला वाव देणे

" "

सांस्कृतिक, कला व क्रिडा :-

भारतीय संस्कृती विकास व जपणूक यासाठी समाजामध्ये शारिरिक शिक्षणाविषयी, आरोग्य शिक्षणाविषयी व खेळाविषयी स्फुर्ती निर्माण करणे व महत्व पटवून देणे. पारंपारिक कलांची जपणूक करणे.

नाविन्यपुर्ण कलाची दालने विद्यार्थ्यांना खुली करणे, तरुण/तरुणीच्या उपजत कला गुणांना वाव देणे, त्यासाठी सौदर्य स्पर्धा, शरीर सौष्ठव स्पर्धा भरवून त्यांना उत्तेजन देणे, नृत्य गायन, शिवणकला, चित्रकला, हस्तकला, शिल्पकला, गीत गायन स्पर्धा, वकृत्व अशा कला गुणांचा विकास करण्यासाठी प्रशिक्षण देणे व मार्गदर्शन करणे. मैदानी खेळ खेळण्यासाठी व्यायामशाळा व क्रिडा सकुलनाची स्थापना करणे, निरनिराळ्या खेळाचे प्रशिक्षण देणे, तसेच वेगवेगळ्या क्रिडा स्पर्धाचे आयोजन करणे.